स्वामी विवेकानंद प्राथमिक  विद्यालय, निंबोडी
शाळेचा पत्ता: मु.पो.देवराई,ता.पाथर्डी,जि.अहमदनगर‌
मुख्याध्यापक: ‍श्रीमती मनिषा भाऊसाहेब बडे
फोन न: ०२४२५/२४२२७९, ८३०८२०२८७९
ईमेल‌ : swamivivekanand.nimbodi@gmail.com
वर्ग मान्यता : इयत्ता १ली ते ८वी
सन २०१६-१७ साली इ.१ली ते ५ वी व त्याचप्रमाणे
पुर्वप्राथमिकचे वर्ग चालु करण्यात आले.

प्रवेश घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
  • मागील वर्षाचा गुणवत्ता प्रमाणपत्र आणि शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र‌ ‌
  • विद्यार्थ्याचे ४ पासपोर्ट फोटो
  • जन्माचा दाखला (मूळ प्रत) 
  • जात प्रमाणपत्राची झेरॉक्स (लागू असल्यास)
शाळेचे उपक्रम‌
  • प्रत्येक महिन्याला पालक मेळावा
  • आषाढी एकादशी निमित्त दिंडीचे आयोजन‌
  • ईद निमित्त सर्व विद्यार्थ्याना सणाची माहीती
  • पारसी दिनाची माहीती
  • क्रिडा सप्ताह आयोजन‌
  • वर्षातुन दोन वेळेस शाळेची सहल काढली जाते
  • शाळेत गणेश उत्सव साजरा केला जातो.
  • विद्यार्थी व पाहुणे यांचे वाढदिवस शाळेता साजरे केले जातात.
  • र‌क्षाबंधन कार्यक्रम‌
  • २६/११ च्या दहशतवादी हल्यात मुंबई पोलिसांनी बलिदान दिले त्यासाठी दरवर्षी त्याचे आभार मानण्यासाठी कार्यक्रम‌
  • स्वामी विवेकानंद जयंती निमित्त फेरी काढणे व समाज प्रबोधन करणे
  • व्ह्ँलेंटाईन डे च्या दिवशी मातृ पितृ पुजन दिन साजरा केला जातो
  • दरवर्षी मुला मुलींच्या कला गुणांना वाव मिळण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम (स्नेहसंमेलन) चे आयोजन केले जाते.
  • शिक्षक दिन साजरा केला जातो
  • लोकमान्य टिळक जयंती निमित्त वृक्षारोपन‌
  • विद्यार्थ्याना स्पर्धा परिक्षेची तयारी व्हावी यासाठी पुर्व प्र‌ज्ञाशोध परिक्षेचे मार्गदर्शन (दरवर्षी १० विद्यार्थी केंद्र,तालुका व जिल्हा पातळीत उत्तीर्ण)
  • स्काँलरशिप परिक्षेचे इ.५वी च्या विद्यार्थ्यास‌ विशेष मार्गदर्शन‌
  • नवॊद्य परिक्षेचे जादा तास शाळेत घेतले जातात‌
  • अप्रगत विद्यार्थी वेगळे काढुन त्यांचा वेगळा वर्ग तयार करुन त्यांना बाराखडी पासुन शिकविणे
  • संस्थेचा 'शिवलिला पँटर्न' चा शाळेत वापर‌
  • विद्यार्थ्याना लर्निंग प्रशिक्षण‌
  • सामाजिक जाणीवेतुन विद्यार्थ्याना प्रबोधनपर चित्रपट‌
संस्था आलेख‌
सन २०१० साली संस्थेच्या माध्यमातुन नर्सिग स्कुल चा प्रस्ताव टाकण्यात आला व तो आजतागायत प्रस्तावीत आहे.
सन २०११ साली संस्थापकांनी छोट्या मुलांना सुसंस्कारी केले तर पुढची पिढी सुसंस्कारी होईल या उद्देशाने १५ जुन २०११ साली स्वामी विवेकानंद पुर्व प्राथमिक विद्यालयाची स्थापना तीसगाव येथे केली
२ डिसेंबर २०१३ साली शाळेला मान्यता मिळाली.
पुढे वाचा
छायाचित्रे