आमच्याविषयी
संस्थेचे उद्देश
- प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच गरीब व मागासलेल्या विद्यार्थ्याना वस्तीगृह व तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या शाखा सुरु करणे.
- मागसवर्गीय,आदिवासी,तळागाळातील लोकांची उन्नती करुन त्यांना मुख्य प्रवाहात आणणे त्याबाबत मार्गदर्शन करणे
- व्यवसनमुक्ती बाबत समाजात जनजागृती करणे तसेचा व्यसनमुक्ती मार्गदर्शन तथा सल्ला केंद्र सुरु करणे व चालविणे.
- राष्ट्रीय एकात्मता अबाधित तथा अखंडीत रहावी यासाठी मेळावे,शिबीरे,परिसंवाद चर्चासत्रे आदी उपक्रम हाती घेणे
- शालेय मुलांचॆ आरोग्य तपासणी तज्ञ डाँक्टरांच्या मार्गदर्शनाखाली करणे.
- रक्तदान शिबीर भरविणे
- विविध खेळांच्या स्पर्धा भरविणे आणि शारीरिक शिक्षणाचा प्रसार व प्रचार करणे
- तालुका,जिल्हा,विभागीय राज्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिडा स्पर्धाचे आयोजन करणे
- महिलांमध्ये असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी कला शिक्षण व सौंदर्यविषयक मार्गदर्शन केंद्र चालविणे
- दारुबंदी,हुंडाबंदी,बालविवाह,लोकसंख्या नियंत्रण ,अंधश्रद्धा निर्मुलन विषयी मार्गदर्शन शिबिर घेने
- सांस्कृतिक मुल्यांची जोपसना करणे
- शालेय विद्यार्थ्याना सर्वधर्म समभाव वृत्तीचे जोपसना करण्याविषयी मार्गदर्शन करणे
- थोर नेत्यांच्या जयंती उत्सव साजरा करणे
संस्थेची शाळा
स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यालय, निंबोडी |
|
स्वामी विवेकानंद पुर्व प्राथमिक विद्यालय, सावरगाव |
संस्था आलेख
पुढे वाचा