उपक्रम
- नवरात्र उत्सवात पायी येणाऱ्या भावीकांना फराळ
- श्री क्षॆत्र मोहटा देवी येथे शाळेतील सर्व शिक्षक जाऊन स्वच्छता अभियान राबवतात.
- विद्यार्थ्यान मधुन स्वच्छता दुत नेमुन आपल्या गावात स्वच्छते विषयी माहीती देणे
- केंद्र स्तरीय क्रिडा स्पर्धा आयोजना
- शाळेत गणेश उत्सव साजरा केला जातो.
- विद्यार्थी व पाहुणे यांचे वाढदिवस शाळेता साजरे केले जातात.
- रक्षाबंधन कार्यक्रम
- २६/११ च्या दहशतवादी हल्यात मुंबई पोलिसांनी बलिदान दिले त्यासाठी दरवर्षी त्याचे आभार मानण्यासाठी कार्यक्रम
- स्वामी विवेकानंद जयंती निमित्त फेरी काढणे व समाज प्रबोधन करणे
- व्ह्ँलेंटाईन डे च्या दिवशी मातृ पितृ पुजन दिन साजरा केला जातो
- दरवर्षी मुला मुलींच्या कला गुणांना वाव मिळण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम (स्नेहसंमेलन) चे आयोजन केले जाते.
- दरवर्षी संस्थेअंतर्गत शिक्षक व शाळा तपासणी
- संस्थेचा 'शिवलिला पँटर्न' चा शाळेत वापर
- विद्यार्थ्याना ई लर्निंग प्रशिक्षण
- सामाजिक जाणीवेतुन विद्यार्थ्याना प्रबोधनपर चित्रपट
संस्थेची शाळा
स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यालय, निंबोडी |
|
स्वामी विवेकानंद पुर्व प्राथमिक विद्यालय, सावरगाव |
संस्था आलेख
पुढे वाचा