देणगी

संस्थेला शाळेची इमारत व इतर आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी पैशाची आवश्यकता आहे तरी या ज्ञानय‌ज्ञात आपला देणगी/अनुदान रुपाने सहभाग घ्यावा ही विनंती. तसेच आपण शाळेला आवश्यक साहित्य, काँप्युटर,बेंच,पाण्याची टाकी, वह्या पुस्तके, शाळेचा युनिफाँर्म या स्वरुपात देणगी/अनुदान देऊ शकता. देणगी/अनुदान दिल्यानंतर संबंधीत व्यक्तीला संस्थेकडुन‌ आयकर विभागाची 80G(5)VI) पावती मिळेल‌.

बँकेचे नाव: सेंट्र्ल बँक आँफ इँडीया
शाखा : तिसगाव,जि.अहमदनगर‌
खाता नं.: २२५६४७४५७७
आय.एफ.ए.सी कोड ‌: CBIN0281735




संस्था आलेख‌
सन २०१० साली संस्थेच्या माध्यमातुन नर्सिग स्कुल चा प्रस्ताव टाकण्यात आला व तो आजतागायत प्रस्तावीत आहे.
सन २०११ साली संस्थापकांनी छोट्या मुलांना सुसंस्कारी केले तर पुढची पिढी सुसंस्कारी होईल या उद्देशाने १५ जुन २०११ साली स्वामी विवेकानंद पुर्व प्राथमिक विद्यालयाची स्थापना तीसगाव येथे केली
२ डिसेंबर २०१३ साली शाळेला मान्यता मिळाली.
पुढे वाचा
छायाचित्रे