संपर्क‌‌

शिवलिला ग्रामिण प्रतिष्ठाण देवराई
ता.पाथर्डी,जि. आहमदनगर
फोन: ०२४२८/२४२२७९
अध्य‌क्ष: ९४२३७५२०७९
उपाध्य‌क्ष: ९४०३२०९९७७
इमेल:
shivlilagraminpratishthan@gmail.com

   
संस्था आलेख‌
सन २०१० साली संस्थेच्या माध्यमातुन नर्सिग स्कुल चा प्रस्ताव टाकण्यात आला व तो आजतागायत प्रस्तावीत आहे.
सन २०११ साली संस्थापकांनी छोट्या मुलांना सुसंस्कारी केले तर पुढची पिढी सुसंस्कारी होईल या उद्देशाने १५ जुन २०११ साली स्वामी विवेकानंद पुर्व प्राथमिक विद्यालयाची स्थापना तीसगाव येथे केली
२ डिसेंबर २०१३ साली शाळेला मान्यता मिळाली.
पुढे वाचा
छायाचित्रे